गायक बाबुल सुप्रियो एअर हॉस्टेससोबत लग्नाच्या बेडीत
एबीपी माझा वेब टीम | 10 Aug 2016 12:05 PM (IST)
1
गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही बाबुल सुप्रियोला शुभेच्छा दिल्या.
2
3
बाबूल सुप्रियोचं लग्न बंगाली पद्धतीने झालं आहे.
4
5
6
7
8
9
10
बाबुल सुप्रियोच्या लग्नाला पंतप्रधान मोदींसह राजकारण आणि बॉलिवूडमधील मान्यवर उपस्थित होते.
11
12
13
14
15
16
17
18
केंद्रीय मंत्री आणि प्रसिद्ध गायक बाबुल सुप्रियोचं लग्न काल रात्री मोठ्या थाटामाटात पार पडलं.
19
वित्तमंत्री अरूण जेटलीही बाबुलच्या लग्नाला उपस्थित होते.
20
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना बाबुल सुप्रियोच्या लग्नाला हजेरी लावून शुभेच्छा दिल्या.