EXCLUSIVE PHOTO : 'राज'पुत्राचा दिमाखदार विवाहसोहळा
एबीपी माझा वेब टीम | 27 Jan 2019 01:50 PM (IST)
1
मान्यवरांनी लग्नसमारंभात उपस्थित राहून वधूवरांना शुभाशिर्वाद दिले.
2
मान्यवरांच्या उपस्थितीत अमित आणि मितालीचा लग्नसोहळा पार पडला आहे.
3
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, जयदेव ठाकरे , शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर मंडळीही वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी दाखल झाली आहेत.
4
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे आज विवाहबंधनात अडकले आहेत.
5
6
7
8
पालखीतून मिताली लग्नमंडपात दाखल झाली.
9
यावेळी मिताली बोरुडे यांना मोठ्या दिमाखात लग्नमंडपात आणण्यात आलं.