आकाश अंबानींचं गोव्यात श्लोकासोबत प्री एंगेजमेंट फोटोशूट
आकाश आणि श्लोका यांचं स्पेशल चॉपरने आगमन झालं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकार्यक्रमानंतर फटाके फोडून सेलिब्रेशन करण्यात आलं.
श्लोका ही रसेल मेहता यांची छोटी मुलगी आहे. श्लोकाने शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, अमेरिकेतील प्रिंस्टन युनिव्हर्सिटीत अँथ्रोपोलॉजी अर्थात मानववंशशास्त्राचं शिक्षण घेतलं.
या कार्यक्रमासाठी अंबानी कुटुंब दुपारीच गोव्यात दाखल झालं होतं.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्लोका आपल्या वडिलांच्या हिऱ्याच्या कंपनीत संचालक बनली. याशिवाय ती ‘कनेक्ट फॉर’ या संस्थेची संस्थापक आहे जी एनजीओंना मदत करते.
त्यानंतर श्लोकाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून लॉची पदवी घेतली.
आकाश अंबानींचा रिलायन्स जिओच्या मंडळामध्येही समावेश आहे.
देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची तीन मुलं आहेत. ज्यामध्ये आकाश सर्वात मोठा, तर अनंत अंबानी आणि ईशा त्यांची बहिण आहे.
आकाश आणि श्लोकाच्या प्री एंगेजमेंट सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पाहुणे गोव्यात दाखल झाले होते. मुकेश अंबानींसह त्यांचं कुटुंब गोव्यात उपस्थित आहे. केवळ कुटुंबातील सदस्यच या कार्यक्रमासाठी हजर होते.
पणजी : रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीचा साखरपुडा श्लोकासोबत होणार आहे. मात्र त्यापूर्वी गोव्यात प्री एंगेजमेंट फोटोशूट करण्यात आलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -