✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

शिवसेना मंत्र्याच्या मुलीसोबत क्रिकेटर विजय झोल विवाहबंधनात

एबीपी माझा वेब टीम   |  01 Jan 2018 07:34 PM (IST)
1

पाहा आणखी फोटो

2

पाहा आणखी फोटो

3

दरम्यान आज या नव दाम्पत्याला आशीर्वाद आणि भेट देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील येणार आहेत.

4

राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या निवस्थानीच काही मुख्य पाहुणे आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

5

गेल्या अनेक दिवसांपासून विजय आणि दर्शनाच्या लग्नाची चर्चा होती. अखेर नव्या वर्षाचा मुहूर्त साधत हे जोडपं विवाहबद्ध झालं.

6

मोजके आप्तेष्ट आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत विधिवत हा लग्न सोहळा झाला.

7

आपल्या धडाकेबाज खेळीसाठी प्रसिद्ध असलेल्या विजयचा विवाह जालना येथे पार पडला.

8

राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची कन्या दर्शना खोतकर हिच्याशी त्याने लग्नगाठ बांधली.

9

जालना : भारतीय अंडर 19 संघाचा माजी कर्णधार विजय झोल आज नववर्षाच्या मुहूर्तावर लग्न बंधनात अडकला.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • शिवसेना मंत्र्याच्या मुलीसोबत क्रिकेटर विजय झोल विवाहबंधनात
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.