बिग बॉसमधील या स्पर्धक अभिनेत्रीचा साखरपुडा संपन्न
एबीपी माझा वेब टीम | 26 Jul 2016 08:53 AM (IST)
1
2
मंदना आता आगामी चीनी अॅडव्हेंचर सिनेमा 'जुआनजैंग'मध्ये दिसणार आहे.
3
याच शोमध्ये तिने आपल्या बॉयफ्रेंडबद्दल सांगितलं होतं.
4
रियालिटी शो 'बिग बॉस 9'मध्ये सहभागी झाल्यानंतर मंदनाची बरीच लोकप्रियता वाढली.
5
गेल्या अनेक दिवसांपासून यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती.
6
रिंगचा फोटो तिने इंस्टाग्रामवर अपलोड केला आहे.
7
प्रियकर गौरव गुप्तासोबत मंदनाचा साखरपुडा संपन्न झाला
8
मॉडेलिंग सोडून अभिनय क्षेत्राकडे वळालेली मंदना हिने नुकतंच आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन आपला साखरपुडा झाल्याचं जाहीर केलं.
9
मंदना करीमी ही 'क्या कूल है हम 3' या सिनेमात झळकली होती.
10
दोघंही लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत.
11
मॉडेल आणि बिग बॉसमधील स्पर्धक मंदना आणि प्रियकर गौरव गुप्ताचा साखरपुडा संपन्न झाला आहे.