प्रत्येक सिंगल मुलीच्या मनात येणाऱ्या 8 गोष्टी
8. सारखं तेच तेच आयुष्य जगण्याचा कंटाळा येतो. कोणी असा असावा ज्याच्यासोबत भांडण करता यावं, त्यानेच नंतर मनवण्याचा प्रयत्न करावा.
7. मनातील प्रत्येक गोष्ट हक्काने कोणासोबत तरी शेअर करता यावी.
6. सारखी तुझी आठवण येते, असं म्हणणारा कोणी तरी असावा.
4.सर्व जण मला समजुतदार समजत असतील, तरी कोणी तरी असा असावा ज्याच्या समोर लाडाने बोलता यावं, असा विचार अनेक मुलींच्या मनात येतो.
5. कोणी तरी असा असावा जो सारखा प्रमाने बोलेल, नेहमी सरप्राईज देईल.
3. प्रत्येक गरजेच्या वेळी पाठीशी उभा राहिल असा कोणी तरी असावा.
2. अनेक मुलींना एखाद्या अशा मुलाचा शोध असतो, ज्याच्यासोबतच दिवसाची सुरुवात आणि शेवट व्हावा.
1. कोणाला तरी आपल्या हाताने बनवलेला पदार्थ खायला द्यावा. हाताला खूप चव आहे, अशी स्तुती करावी, असा विचार अनेक मुलींच्या मनात येतो.
स्वावलंबी आणि करिअरला समर्पित असणाऱ्या स्वतंत्र विचाराच्या मुलींना लग्न म्हणजे एक बंधन वाटतं. लग्नानंतर स्वातंत्र्य हिरावलं जातं, त्यामुळं जेवढा वेळ सिंगल राहता येईल, तेवढा वेळ रहावं, असा मुलींचा विचार असतो. एका अभ्यासात ही माहिती समोर आली आहे.
मात्र आपल्याला कोणी तरी खास ट्रीटमेंट देणारं असावं, अशा विचाराच्याही अनेक मुली असतात. त्यांच्या मनात काही ठराविक विचार सारखे येतात.