'बादशाहो'तील आयटम साँगमध्ये सनी लिओनी आणि इम्रान हाश्मीची केमिस्ट्री
एबीपी माझा वेब टीम | 25 Jul 2017 12:56 PM (IST)
1
सनी लिओनी या सिनेमात फक्त आयटम साँगपुरतीच दिसणार आहे.
2
या सिनेमात इलियान डीक्रूज, इशा गुप्ता, विद्युत जामवाल हे कलाकार असणार आहेत.
3
बादशाहो हा सिनेमा सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
4
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी आणि अभिनेता इम्रान हाश्मी यांचं नवं आयटम सॉन्ग 'पिया मोरे' लाँच झालं आहे.