जालन्यात लष्कराच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग!
एबीपी माझा वेब टीम | 07 Aug 2017 02:19 PM (IST)
1
या इमर्जन्सी लँडिंगमुळे गावकऱ्यांमध्ये काही काळ भितीचं वातावरण पसरलं होतं.
2
दरम्यान, तासभर यातील दुरुस्ती झाल्यानंतर या हेलिकॉप्टरने लगेच उड्डाण केलं.
3
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या नागझरी शिवारात आज सकाळी अंदाजे 9 च्या सुमारास लष्कराच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.
4
नागझरी गावाजवळ हे हेलिकॉप्टर बराच वेळ घिरट्या घालत होतं. दरम्यान, यात बिघाड झाल्याचं लक्षात आल्याने पायलटने प्रसंगावधान राखून याच गावाजवळच्या मोकळ्या रानवर हेलिकॉप्टरचं लँडिंग केलं.