कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई
यावेळी मानाचे वारकरी सुनील महादेव ओमासे आणि नंदा ओमासे यांचा सत्कार करण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी यांची शासकीय महापूजा करण्यात आली.
यंदा कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत.
आषाढी एकादशीप्रमाणेच कार्तिकी एकादशीलाही महत्व आहे.
रात्रीची ही दृष्य डोळ्यांची अक्षरशः पारणे फेडणारी आहेत.
आधुनिक विद्युत रोषणाईने संपूर्ण पंढरपूर सजवण्यात आले आहे.
एकादशीनिमित्त दोन ते तीन हा सोहळा सुरु राहणार आहे.
वारकरी संप्रदायामध्ये कार्तिकी एकादशीला विशेष महत्त्व असते.
या निमित्ताने ड्रोनच्या सहाय्याने टिपलेली काही छायाचित्रे.
मंदिरावर केलेल्या रोषणाईने अवघे मंदिर उजळून निघाले आहे.
आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी नगरी लखलखली आहे.
रोषणाईसोबत मंदिरावर फुलांचीही सुंदर सजावट करण्यात आली आहे.
चंद्रभागा नदीही रोषणाईने उजळून निघाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -