...म्हणून एकता कपूरला हवीय सुपर पॉवर!
एबीपी माझा वेब टीम | 19 Jul 2016 01:22 PM (IST)
1
'ए फ्लाइंग जट'च्या ट्रेलर लाँचिंगच्या वेळेस एकताला विचारण्यात आलं की, तुला कशा प्रकारची सुपर पॉवर हवी आहे? त्यावेळी एकता म्हणाली की, 'जेव्हा मला सुपर पॉवर मिळेल तेव्हा मी असे सिनेमे तयार करेन की, ज्याची पायरसी होऊ शकणार नाही.
2
शाहिद कपूर आणि आलिया भट्ट यांच्या सिनेमा उडता पंजाब हा प्रदर्शनाच्या दोन दिवस आधीच लीक झाला तर ग्रेट ग्रॅण्ड मस्ती हा सिनेमा तब्बल तीन आठवडे आधीच लीक झाला.
3
छोट्या पडद्यावर राज करणारी सिनेनिर्माती एकता कपूरला सुपर पॉवर हवी आहे. सिनेमांच्या पायरसी रोखण्यासाठी आपल्या अशी सुपर पॉवर हवी असल्याचं एकताचं म्हणणं आहे. तिच्या मागील दोन्ही सिनेमे 'उडता पंजाब' आणि 'ग्रेट ग्रॅण्ड मस्ती' हे ऑनलाइन लीक झाले आहेत.