एकनाथ खडसेंनी फडणवीस सरकारला झापलं!
एबीपी माझा वेब टीम | 29 Mar 2017 04:14 PM (IST)
1
2
3
4
5
भाजप नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी फडणवीस सरकारला खडे बोल सुनावत चांगलंच झापलं. खडसेंनी विधानसभेत सरकारला खडे बोल सुनावले.