घर बसल्याही कमी करता येणार वजन!
पीठ मळताना यामध्ये थोडा दुधी किसून घ्यावा जेणेकरुन पीठ मऊसूत होतं आणि पोळी देखील चविष्ठ लागते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपीठामध्ये सोया आणि चण्याचं पीठ टाकावं त्यामुळे यातून कमी कॅलरी मिळतील.
त्यामुळे गव्हाच्या पीठात, सोयाबीन आणि बेसन असणं गरजेचं आहे. यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल.
सामान्यपणे आपल्याकडे गव्हाची पोळी बनवली जाते. पण फारच कमी लोकांना माहिती आहे की, गव्हाच्या पीठात रक्तातील साखर वाढविण्याची क्षमता बरीच जास्त आहे.
जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुमच्या पीठामध्ये थोडा बदल करणं गरजेचं आहे.
आपल्या आहारात पीठ बऱ्याच प्रमाणात वापरलं जातं. कारण की, जेवणात बऱ्याचदा पोळी असतेच.
वजन कमी करण्यासाठी अनेक जण वेगवेगळे उपाय करीत असतात. डॉ. शिखा शर्मा यांनी वजन कमी करण्यासाठी काही खास टिप्स दिल्या आहेत. ज्यामुळे वजन कमी करण्यास नक्कीच मदत होऊ शकते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -