✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

इंडोनेशियातील भूकंप आणि त्सुनामीची भयानक दृश्यं

एबीपी माझा वेब टीम   |  29 Sep 2018 03:02 PM (IST)
1

2

भूकंप आणि त्यानंतर आलेल्या त्सुनामीमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे.भूकंपाच्या तीव्रतेमुळे अनेक घरं जमिनदोस्त झाली.

3

पालू शहराला भूकंपानंतर आलेल्या त्सुनामीचा फटका बसला. याठिकाणी 1.5 मीटर उंचीच्या लाटा उसळल्या होत्या.

4

इंडोनेशियाच्या आपत्तीव्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सुलावेसी द्वीपवर आलेल्या भूकंपानंतर निर्माण झालेल्या त्सुनामीमुळे जवळपास 400 जणांना मृत्यू झाला आहे.

5

रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर जखमींना दाखल करण्यात येत आहे. या जखमींवर उपचार करणं हे डॉक्टरांसमोर मोठं आव्हान आहे.

6

समुद्रकिनारी शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी अनेक लोक याठिकाणी उपस्थित होते. त्यातील शेकडो लोक बेपत्ता आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली

7

इंडोनेशियातील भूकंप आणि त्सुनामीची भयंकर दृष्ये समोर आली आहेत.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • इंडोनेशियातील भूकंप आणि त्सुनामीची भयानक दृश्यं
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.