आता अभिनेत्रीचेही 'सिक्स पॅक अॅब्ज'
एबीपी माझा वेब टीम | 16 Jun 2016 11:06 AM (IST)
1
बानी 29 वर्षांची असून ती मुळची चंदीगड येथील आहे.
2
बानीप्रमाणे फिटनेस ठेवणाऱ्या अभिनेत्री क्वचितच पाहायला मिळतील.
3
बानी फिटनेसची रोल मॉडेल म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.
4
बानी wwf मध्ये जाण्याची तयारी तर करत नाही ना, असा प्रश्न या फोटोंकडे पाहून पडतो.
5
बानीने जिममध्ये व्यायाम करतानाचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
6
बानीच्या या नवीन अवताराने चाहत्यांनाही चकित केलं आहे.
7
एमटीव्हीच्या रोडीज या शो पासून बानी प्रसिद्ध झाली होती.
8
बानीचा आतापर्यंत केवळ हॉट लुक समोर आला होता. मात्र आता हा नवीनच अवतार समोर आला आहे.
9
रोडी फेम आणि व्हिजे बानी हिचे सिक्स पॅक अभिनेत्यांपेक्षाही मजबूत मजबूत दिसत आहेत.
10
सिनेमात आतापर्यंत तुम्ही केवळ अभिनेत्याचे सिक्स पॅक पाहिले असतील. मात्र अभिनेत्यापेक्षाही मजबूत बॉडी असणारी अभिनेत्री कधी पाहिली नसेल.