महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर भीमसागर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज (6 डिसेंबर) 63वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर एकत्र आले आहेत. फोटो- निलेश झालटे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदादर येथील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले आहे. फोटो- निलेश झालटे
महानिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बिल्ले देखील विक्रीसाठी आहेत. फोटो- निलेश झालटे
महापरिनिर्वाण दिनानिमित्त गौतम बौद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्ती विक्रीसाठी आहेत. फोटो- निलेश झालटे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुरवातीच्या काळात परळ बीआयटी चाळीतील ज्या खोलीत वास्तव्य होते. त्या निवासस्थानी भेट दिली. फोटो- राजेश वराडकर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि सुभाष देसाई, महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या. फोटो- राजेश वराडकर
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -