✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

ATM मधून पैसे काढल्यानंतर स्लिप फेकून देता? सावधान !

एबीपी माझा वेब टीम   |  22 Aug 2016 12:06 PM (IST)
1

जर बँकेने आपल्या खात्यातील माहिती अपडेट केली नसेल, तर या स्लीपच्या माध्यमातून ती अपडेट करून घेता येईल. एटीएम हे एक यंत्र असल्याने त्यात काही दोष असू शकतात, अशावेळी या स्लीप आपल्याकडे पुरावा म्हणून राहतील.

2

सायबर क्रिमिनल्स आपल्या अकाऊंटवर लक्ष ठेऊन असतात. त्यामुळे वेळोवेळी आपल्या बँक अकाऊंटमधील शिल्लक तपासत राहणे गरजेचे आहे. तसंच एटीएममधून पैसे काढल्यावर त्याची स्लीपही जपून ठेवणे आवश्यक आहे.

3

अर्थात हे तितकं सोपं नसलं, तरीही काळजी घेणं कधीही चांगलं.

4

फेकून दिलेल्या एटीएम स्लिपवरील माहिती डिकोड करुन हॅकर्स तुमच्या अकाऊंटवर डल्ला मारु शकतात.

5

ATM मध्ये पैसे काढण्यास गेल्यानंतर कोपऱ्यातील कचऱ्याच्या डब्ब्यात पैसे काढलेल्या स्लिप पडलेल्या दिसतात. आपण पैसे काढून फेकून दिलेल्या स्लिपचा कोणीही गैरवापर करणार नाही, अशी आपली धारणा असते. मात्र ही धारणा आपला घात करु शकतो.

6

तुम्ही जर एटीएममधून पैसे काढल्यानंतर स्लिप फेकून देत असाल तर सावधान. कारण तुम्हाला या सवईचा मोठा फटका बसू शकतो.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • ATM मधून पैसे काढल्यानंतर स्लिप फेकून देता? सावधान !
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.