PHOTOS | जेव्हा ट्रम्प दाम्पत्य 'ताजमहल' पाहून हरखून जातात
डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका आणि जावई जेअर्ड कुशनर देखील ताजमहल येथे दाखल झाले आहेत.
ट्रम्प यांनी ताजमहल येथील व्हिजिटर्स बुकमध्ये आपला अभिप्राय देखील नोंदवला आहे.
महात्मा गांधींच्या समाधीला अभिवादन करणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे द्विपक्षीय चर्चा होईल.
ट्रम्प उद्या राष्ट्रपती भवनाला भेट देणार आहे.
वॉशिंग्टनमधल्या एअर बेसवरुन ट्रम्प यांच्या विमानाने सकाळी साडे अकरा वाजता डॉनल्ड ट्रम्प अहमदाबादला पोहोचले.
ताजमहलमध्ये 'डायना बेंच' म्हणून प्रसिद्ध असलेल्या संगमरवरी बेंचवर बसून डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया यांनी फोटोसेशनही केले.
फोटोसेशनही केलेला हा बेंच फोटो काढण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी बसून आतापर्यंत अनेकांनी फोटोही काढले आहेत.
प्रेमाचं प्रतीक ताजमहलला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नीसह भेट दिली.