✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

लॅपटॉप चालू ठेवून झोपताय?

एबीपी माझा वेब टीम   |  30 Jun 2016 04:23 PM (IST)
1

लॅपटॉपवर काम करतेवेळी झोपणं किंवा तसाच चालू ठेवणं हे लॅपटॉपच्या सिस्टमसाठी धोकादायक ठरु शकतं.

2

कंम्प्यूटर अपडेट करण्यासाठी रात्रभर चालू ठेवणं देखील धोकादायक आहे.

3

लॅपटॉपची रॅम फुल झाली किंवा मेमरी भरली असेल तर लॅपटॉप अनेकदा हॅग होतो. किंवा काम करणं बंद करतो.

4

पावसाळ्यात सिस्टम अपडेट करताना वीजेच्या लपंडावापासून सावध राहणं गरजेचं आहे.

5

दिवसाच्या तुलनेत रात्री इंटरनेट स्पीड चांगलं असतं त्यामुळे आपण रात्री सिस्टम अपडेट करणं पसंत करतो.

6

रात्री अनेकदा वीज जाण्याची शक्यता असते, असं झाल्यास लॅपटॉप किंवा कंम्प्यूटर सिस्टम खराब होऊ शकते.

7

अशा वेळी अनेक युझर्स लॅपटॉप बंद न करता स्लीप मोडमध्ये किंवा तसाच चालू ठेवतात.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • लॅपटॉप चालू ठेवून झोपताय?
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.