ज्ञानोबा माऊलींची पालखी दिवे घाटात, आज सासवडमध्ये मुक्काम
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Jun 2017 09:30 PM (IST)
1
पुण्याच्या हडपसरमधून दिवे घाटात वारी दाखल होताच दिवे घाटात अलोट जनसागर लोटला होता. (फोटो : अमित रुके)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पंढरीच्या वारीचा आज सासवडमध्ये मुक्काम आहे. (फोटो : अमित रुके)
3
माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. (फोटो : अमित रुके)
4
माऊलींच्या पालखीसह लाखो वारकरी आणि भाविक पंढरीच्या दिशेनं चालत होते. (फोटो : अमित रुके)
5
(फोटो : अमित रुके)
6
वारीमध्ये फुगडी घालताना वारकरी (फोटो : अमित रुके)
7
(फोटो : अमित रुके)
8
(फोटो : अमित रुके)
9
एका वारकऱ्याची ध्यानस्थ मुद्रा (फोटो : अमित रुके)
10
दिंड्या-पताका घेऊन वारकरी पंढरीची वाट चालत होते. (फोटो : अमित रुके)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -