कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर दीपोत्सव!
कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त हजारो दिव्यांची आरास करण्यात आली होती.

हा उपक्रम राबवण्याचं यंदाचं 56वं वर्ष आहे.
किल्ल्यावरील दीपोत्सव पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव मंडळातर्फे या सुंदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.
दुर्गाडी किल्ला हजारो दिव्यांनी उजळून निघाला होता.
कल्याणमध्येही ऐतिहासिक दुर्गाडी किल्लावर दिव्यांची आरास करण्यात आली होती.