सेलिब्रिटी जोडप्याची उदयपूरमध्ये धमालमस्ती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Aug 2016 10:58 AM (IST)

1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2

3
4
राजस्थानी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना दिव्यांका त्रिपाठी
5
6
हे जोडपं सोशल मीडियावर बरंच अॅक्टिव्ह आहे. आपल्या चाहत्यांसाठी ते आपले काही खास फोटो अपलोड करतात.
7
दोघंही उदयपूरमध्ये एन्जॉय करीत आहेत.
8
हे जोडपं सध्या उदयपूरला रवाना झालं आहे. दिव्यांकानेच हो फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केले आहेत.
9
नुकतंच लग्न बंधनात अडकेलेले सेलिब्रिटी दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया लग्नानंतर आपल्या कामात बरेच व्यस्त झाले होते. अखेर आता त्यांना त्यातून वेळ मिळाला असून ते हनिमूनला रवाना झाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -