दिवेघाटातील वारी...
एबीपी माझा वेब टीम | 09 Jul 2018 01:59 PM (IST)
1
रविवारी संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्याहून पंढरपूरच्या दिशेनं निघाल्या. आज या पालख्या दिवेघाटात पोहचल्या. पालख्यांचा पुढील मुक्काम सासवडला होईल.
2
टाळ-मृदुंगाच्या गजरात संपूर्ण दिवेघाटात दुमदुमला
3
डोळ्यांचे पारणे फेडणारं असं दिवेघाटातील दृष्य
4
ऊन, वारा, पाऊस कशालाच न जुमानता लाखो वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी
5
6
लाखो वारकरी देहू नगरीत असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी तसेच पालखी सोहळ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही खास खबरदारी घेण्यात आली आहे.
7
टाळ-मृदुंगाच्या गजरात तल्लीन होत वारकरी पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ
= 7">