या स्मार्टफोन्स, वस्तूंवर 3 हजार ते 5 हजारांपर्यंत सूट
सॅमसंग गॅलक्सी J5: फ्लिपकार्टवर 1300 रुपयांची सूट
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोनी प्ले स्टेशन 4: फ्लिपकार्टवर 4 हजार रुपयांची सूट
मोटो 360 स्पोर्ट स्मार्ट वॉचः 5 हजार रुपयांची सूट
मोटो एक्स स्टाईलः फ्लिपकार्टवर आज 6 हजार रुपयांची सूट
LG LED टीव्हीः फ्लिपकार्टवर 39 हजार 950 रुपये किंमत
आयफोन 6 आणि 6 प्लसः फ्लिपकार्टवर 24 महिन्यांसाठी नो कॉस्ट ईएसआय आणि एक्स्चेंज ऑफर
एचपी डेस्क जेट प्रिंटरः फ्लिपकार्टवर 3 हजार 870 रुपयांची सूट
स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा टॅब्लेट खरेदी करण्याची वाट पाहत असाल तर सध्या सुवर्ण संधी आहे. अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलसह अन्य ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर स्वातंत्र्यदिनानिमीत्त आकर्षक ऑफर्स सुरु आहेत.
डेल इंस्पीरोन 3558 नोटबूकः स्नॅपडीलवर 5 हजार 500 रुपयांची सूट
अॅपल आयपॅड एअर 2: फ्लिपकार्टवर 27 हजार 990 रुपये किंमत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -