टोलसाठी डिजिटल पेमेंट करा अन् पैसे वाचवा!
एबीपी माझा वेब टीम | 09 Dec 2016 01:13 PM (IST)
1
2
3
4
5
टोलसाठी डिजिटल पेमेंट केल्यास आता तुमचे पैसे नक्कीच वाचू शकतील. केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयानुसार आता टोलवर डिजिटल पेमेंट केल्यास 10 टक्के सवलत मिळणार आहे. पाहा कोणत्या टोलवर किती पैसे वाचणार.