'ए फ्लाईंग जट'च्या कलाकारांविषयी काही खास गोष्टी
एबीपी माझा वेब टीम | 25 Aug 2016 01:22 PM (IST)
1
(फोटो सौजन्य: फेसबूक)
2
या अभिनेत्याचं नाव कृष्ण कुमार मेनन असं आहे.
3
अमरिता सिंह ही लेखक खुशवंत सिंह यांची भाची आहे
4
सुपरमॉम अमरिता सिंह
5
रेमोचं खरं नाव रमेश गोपी नायर
6
रेमो डिसूजाचे वडील गोपी नायर हे वायू दलात होते. रेमोनेही वायूदलात जावं अशी त्यांची इच्छा होती.
7
रेसलर होण्यापूर्वी या ऑस्ट्रेलियन अभिनेत्यावर वयाच्या अठराव्या वर्षी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
8
नॅथन जोन्स या सिनेमात विलनची भूमिका साकारतो आहे.
9
अभिनेत्री होण्यापूर्वी जॅकलीन ही श्रीलंकेतील एका टीव्ही चॅनलमध्ये पत्रकार म्हणून काम करीत होती.
10
जॅकलीन फर्नांडिज ही भारतीय अभिनेत्री असल्याचं अनेकांना वाटतं. पण तू मुळची श्रीलंकेतील आहे.
11
जय हेमंत श्रॉफ म्हणजेच टायगर श्रॉफ
= 11">