✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

'धोनीः दी अनटोल्ड स्टोरी'ची तिसऱ्या दिवशी विक्रमी कमाई

एबीपी माझा वेब टीम   |  03 Oct 2016 10:48 AM (IST)
1

या सिनेमातून धोनीच्या आयुष्यातील अनेक किस्सेही समोर आले आहेत.

2

दिग्दर्शक नीरज पांडे यांचं दिग्दर्शन आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. अनेक शहरात या सिनेमाचे शो हाऊसफुल सुरु आहेत.

3

धोनीने शाहरुख खानच्या 'फॅन'लाही मागे टाकलं आहे. 'फॅन'ने पहिल्या दिवशी 19 कोटींची कमाई केली होती. त्या पाठोपाठ धोनीच्या सिनेमाने 20 कोटींची कमाई करत नवा विक्रम नोंदवला आहे.

4

पहिल्याच दिवशी 20 कोटी कमाई करणारा हा या वर्षातील दुसरा सिनेमा आहे. या अगोदर सुलतान या सिनेमाने 36 कोटींची कमाई केली आहे.

5

या वीकेंडमध्ये हा सिनेमा 60 कोटींपेक्षा जास्त कमाई करण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र अपेक्षेपेक्षाही जास्त कमाई सिनेमाने केली आहे.

6

सिनेमाने शुक्रवारी 20.6 कोटींची कमाई केली, शनिवारी 20.60 कोटींची कमाई केली तर तिसऱ्या दिवशीही सिनेमाची घोडदौड कायम राहीली.

7

टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्र सिंह धोनीची बॉक्स ऑफिसवर जोरदार बॅटिंग चालू आहे.

8

'धोनी दी अनटोल्ड स्टोरी' सिनेमाने केवळ भारतात तीन दिवसात तब्बल 66 कोटींची कमाई केली आहे. समीक्षक तरण आदर्श यांनी ही माहिती दिली आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • 'धोनीः दी अनटोल्ड स्टोरी'ची तिसऱ्या दिवशी विक्रमी कमाई
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.