✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

मैदानात बॉटल फेकणाऱ्या हुल्लडबाज प्रेक्षकांना धोनीचं 'कूल' उत्तर

एबीपी माझा वेब टीम   |  28 Aug 2017 10:00 PM (IST)
1

प्रेक्षकांनी मैदानात बॉटल फेकण्यास सुरुवात केली तेव्हा भारताची धावसंख्या 44 षटकांमध्ये 210 अशी होती आणि विजयासाठी केवळ 8 धावांची आवश्यकता होती.

2

प्रेक्षकांच्या या हुल्लडबाजीमुळे खेळ 35 मिनिटे थांबवावा लागला.

3

मैदानातील या प्रकाराने 1996 सालच्या विश्वचषकातील आठवणी ताज्या केल्या. कोलकात्यातील ईडन गार्डनवर श्रीलंकेविरुद्ध भारताची डळमळीत अवस्था झाल्यानंतरही प्रेक्षकांनी असाच गोंधळ घातला होता.

4

धोनीचा मैदानातील हा शातंपणा सोशल मीडियावरही चर्चेचा विषय राहिला.

5

श्रीलंकेचे खेळाडू उभे राहून खेळ सुरु होण्याची वाट पाहत होते, तेव्हा धोनी झोपून आराम करत होता.

6

प्रेक्षक मैदानात बॉटल फेकत होते, तेव्हा धोनी मैदानातच झोपून आराम करत होता.

7

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या वन डेत प्रेक्षकांचा अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. भारताला विजयासाठी केवळ 8 धावांची आवश्यकता असताना प्रेक्षकांनी मैदानात बाटल्या फेकल्या.

8

खेळ थांबला तेव्हा रोहित शर्मा 122 आणि महेंद्र सिंह धोनी 61 धावांवर खेळत होते. खेळ थांबवून प्रेक्षकांना शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तोपर्यंत धोनी आणि रोहित शर्मा मैदानातच बसले.

9

मैदानात प्रेक्षकांचा हा हुल्लडबाजपणा सुरु होता, तेव्हा एक जण शांतपणे सर्व पाहत होता. तो दुसरा तिसरा कोणी नाही, तर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी होता.

10

श्रीलंकेच्या प्रेक्षकांनी जास्त हुल्लडबाजी केल्यामुळे खेळाडूंना ड्रेसिंग रुममध्ये पाठवण्यात आलं.

11

प्रेक्षकांना हटवण्यासाठी सुरक्षा बलाचाही वापर करावा लागला.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • मैदानात बॉटल फेकणाऱ्या हुल्लडबाज प्रेक्षकांना धोनीचं 'कूल' उत्तर
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.