धोनीचा दाढीवाला अवतार
एबीपी माझा वेब टीम | 15 Jul 2016 04:17 PM (IST)
1
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी सध्या एक वडिल म्हणूनही इनिंग खेळताना दिसत आहे.
2
यावेळी धोनीने मुलगी झिवा सोबत आपला दाढीवाला फोटो शेअर केला आहे.
3
धोनीने मित्रांसोबत वृक्षारोपण देखील केलं.( सर्व फोटोः फेसबुक)
4
धोनीने काही वेळापूर्वीच हा फोटो शेअर केला आहे. चाहत्यांचे लाखो लाईक्स या फोटोला मिळत आहेत.
5
धोनी सध्या सुट्ट्यांचा चांगलाच आनंद घेताना दिसत आहे.
6
धोनी आपली मुलगी झिवासोबतचे अनेक फोटो शेअर करत असतो.
= 6">