Ind vs Eng : धोनी नवे विक्रम करुन रचणार इतिहास?

याआधी एकदिवसीय क्रिकेटमध्ये अॅडम गिलक्रिस्टने 417 , मार्क बाउचरने 402 आणि कुमार संगकाराने 383 कॅच घेतल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक 1523 धावा युवराज सिंगने केल्या आहेत. धोनीने इंग्लंडविरुद्ध 1452 दावा केल्या आहेत, तर सचिन तेंडुलकरने 1455 धावा केल्या आहेत.

धोनीने एकदिवसीय मालिकेत 98 धावा ठोकल्या, तर इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक धावा करणार फलंदाज ठरेल.
एकदिवसीय सामन्यांमध्ये धोनीने 318 सामन्यांमध्ये 9967 धावा ठोकल्या आहेत.
आज जूनपासून सुरू होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत धोनीने 33 धावा केल्यास तो 10 हजार धावांचा टप्पा गाठेल. 10 हजार धावा करणारा धोनी जगातील 12 आणि भारताचा चौथा खेळाडू ठरेल.
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने इंग्लंडविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यात चार विक्रम आपल्या नावे केले. आता एकदिवसीय मालिकेत धोनीची नजर तीन मोठ्या विक्रमांवर असेल.
श्रीलंकेच्या कुमार संगकारानंतर 10 हजार धावा करणारा धोनी दुसरा विकेटकीपर ठरेल.
फलंदाजीनंतर विकेटकीपिंगमध्येही धोनी नव्या विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. 300 कॅच पूर्ण करण्यासाठी धोनीला केवळ 3 कॅचची गरज आहे.
भारताकडून सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड यांनी 10 हजार धावांचा पल्ला गाठला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -