✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

PHOTO : प्रफुल पटेल यांच्या मुलीच्या लग्नात 'धोनी फॅमिली'

एबीपी माझा वेब टीम   |  23 Jul 2018 12:01 PM (IST)
1

या कार्यक्रमात युवराज जरा जाड दिसून आला, त्यामुळे हे निश्चितच त्याच्यासाठी आणि चाहत्यांसाठी चांगले संकेत नाहीत.

2

झहीर खान पत्नी सागरिकासोबत आला होता, तर युवराज एकटाच होता.

3

युवराजचे या कार्यक्रमातले फोटो त्याच्या चाहत्यांना चिंतेत टाकणारे होते. युवराज गेल्या सहा वर्षांपासून कसोटी संघातून, तर एका वर्षापासून वन डे संघातून बाहेर आहे.

4

या कार्यक्रमाला टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आणि युवराज सिंह देखील उपस्थित होता.

5

युवराज सिंहचा सध्याचा फिटनेस पाहता त्याचे भारतीय संघातील पुनरागमनाचे मार्ग जवळपास बंद झाल्याचं दिसत आहे. कारण, भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी फिटनेस टेस्ट हा सर्वात कठीण रस्ता पार करावा लागतो.

6

इंग्लंडमधील टी-20 आणि वन डे मालिकेनंतर भारतीय संघाचे काही शिलेदार मायदेशात परतले आहेत.

7

धोनी या कार्यक्रमात नव्या लूकमध्ये दिसून आला. इंग्लंडमध्ये धोनीची वाढलेली दाढी चर्चेचा विषय होती. मात्र यावेळी तो क्लीन शेव्ह करुन आला होता.

8

भारतात परतताच धोनी फॅमिली ड्युटीवर जॉईन झाला. पत्नी साक्षीसोबत तो राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांची मुलगी पूर्णा पटेलच्या लग्नात हजर होता. लग्नापूर्वीच्या कार्यक्रमाला त्याने हजेरी लावली.

9

टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीही कुटुंबासह भारतात परतला.

10

साक्षी आणि पूर्णा दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे इंग्लंडहून परतातच धोनी पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासह या कार्यक्रमाला उपस्थित होता.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • PHOTO : प्रफुल पटेल यांच्या मुलीच्या लग्नात 'धोनी फॅमिली'
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.