भारताचाच नव्हे जगातील यशस्वी कर्णधार धोनी!
एबीपी माझा वेब टीम | 16 Jun 2016 09:44 PM (IST)
1
यानंतर ऑस्ट्रेलियाचचा एक कर्णधार अॅलन बॉर्डररनं 107 विजय मिळवलले होते. धोनीनं झिम्बाब्वेवर 3-0 विजय मिळवित या पराक्रमाशी बरोबरी केली आहे.
2
सर्वाधिक विजय मिळवून देणारा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंग हा नंबर एकवर आहे. त्याने आतापर्यंत 165 वनडे सामने जिंकले आहेत.
3
त्याचा हा विक्रम म्हणजे आपल्या नेतृत्वाखाली वनडे सामन्यात सर्वाधिक विजय मिळवून देणारा कर्णधार धोनी ठरला आहे. कर्णधार धोनीनं टीम इंडियासाठी सगळ्यात जास्त वनडे सामने जिंकून देणारा कर्णधार ठरला आहे. तो जगातील दुसरा सर्वाधिक यशस्वी कर्णधार ठरला आहे.
4
मालिकेत एकाही सामन्यात फलंदाजी न करता एक जबरदस्त विक्रम धोनीनं आपल्या नावे जमा केला आहे.
5
6
झिम्बाब्वेला व्हॉईटवॉश देत टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं एका मोठ्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.