✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा धोनी एकमेव भारतीय

एबीपी माझा वेब टीम   |  08 Apr 2017 10:35 PM (IST)
1

कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या रायझिंग पुणे सुपरजायंटने किंग्स इलेव्हन पंजाबला विजयासाठी 164 धावांचं आव्हान दिलं होतं.

2

धोनीनंतर सुरेश रैनाचा या यादीत दुसरा क्रमांक लागतो. रैनाने आतापर्यंत 246 आयपीएल सामने खेळले आहेत.

3

कर्णधार ग्लेन मॅक्सवेल आणि डेव्हिड मिलर यांच्या शानदार खेळीच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाबने आयपीएलच्या दहाव्या मोसमाची विजयी सुरुवात केली आहे. पंजाबने पुण्यावर 6 गडी राखून मात केली.

4

धोनी पंजाबविरुद्ध केवळ 5 धावा करु शकला.

5

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने या सामन्यात अपेक्षित कामगिरी बजावली नसली, तरी त्याने मैदानात उतरताच नवा विक्रम रचला.

6

आयपीएलच्या इतिहासात 250 सामने खेळणारा धोनी पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा धोनी एकमेव भारतीय
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.