सोमवती अमावस्येनिमित्त खंडेरायाची जेजुरी नटली

महाराष्ट्राचे श्रध्दास्थान आणि कुलदैवत म्हणून प्रसिध्द असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती अमावस्येनिमित्तानं यात्रा सुरु झाली आहे. ( फोटो सौजन्य : मनोज शिंदे )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांनी जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी जेजुरीत गर्दी केली आहे. ( फोटो सौजन्य : मनोज शिंदे )

सोमवारी अमावस्या येतं असल्यामुळे ही अमावस्या ‘सोमवती अमावस्या’ म्हणून ओळखली जाते. ( फोटो सौजन्य : मनोज शिंदे )
खंडेरायाची जेजुरी आज अशी पिवळीधमक झाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी भंडाऱ्याची उधळण केली. ( फोटो सौजन्य : मनोज शिंदे )
पालखी सोहळ्यात भाविकांनी पिवळ्याधमक भंडाऱ्यायाची मुक्त उधळण केली. त्यामुळे जेजुरीला सोन्याचं रुप आलंय. ( फोटो सौजन्य : मनोज शिंदे )
खंडेरायाच्या वर्षभर विविध यात्रा भरत असतात, त्यातीलच एक महत्त्वाची म्हणजे ही सोमवती अमावस्या. ( फोटो सौजन्य : मनोज शिंदे )
या यात्रेमुळे दोन दिवसांपासूनच भाविकांची जेजुरीत गर्दी केली आहे. ( फोटो सौजन्य : मनोज शिंदे )
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -