अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात मराठमोळी ‘देवगर्जना’

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App

अमेरिकेच्या स्वातंत्र्य सोहळ्यात एकमेव भारतीय आणि महत्वाचं म्हणजे मराठी पथकला सादरीकरणाची संधी मिळाली होती.
साधारण 5 वर्षांपूर्वी अमेरिकेत समीर मंग्रुळकर, अभिजित पानसे आणि देव मंग्रुळकर यांनी ‘देवगर्जना’ पथकाची सुरुवात केली.
पाहा आणखी फोटो....
अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या मराठमोळ्या ढोल पथकाला यावेळी अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सादरीकरणाचा बहुमान देण्यात आला. ‘देवगर्जना’ असं या ढोलपथकाचं नाव आहे. (फोटो सौजन्य – ‘देवगर्जना’ फेसबुक अकाऊंट)
‘देवगर्जना’ पथकात सध्या 50 हून अधिक सदस्य आहेत.
साधारण 5 वर्षांपूर्वी अमेरिकेत समीर मंग्रुळकर, अभिजित पानसे आणि देव मंग्रुळकर यांनी ‘देवर्जना’ पथकाची सुरुवात केली.
वॉशिंग्टन डीसी इथे 4 जुलैला कॉन्सट्युशनल अव्हेन्यू येथे झालेल्या स्वातंत्र दिनाच्या सोहळ्यात ‘देवगर्जना’ला बहुमान देण्यात आला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -