काय आहे देशाचा मूड?
एबीपी माझा वेब टीम | 24 May 2018 09:53 PM (IST)
1
मोदी सरकारला केंद्रात सत्तेत येऊन चार वर्षे झाली. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत मोदी सरकार केंद्रात सत्तेत आले. गेल्या चार वर्षाच मोदी सरकारने महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय, तसेच राजकीय निर्णय घेतले. चार वर्षांनंतर देशाचा मूड काय आहे, हे जाणून घेण्याचा एबीपी न्यूज नेटवर्कने प्रयत्न केला. यासाठी एबीपी न्यूज-सीएसडीएस-लोकनीतीने देशभरात सर्वेक्षण केलं.
2
3
4
5
6
7
8