Kisan Long March- शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय?
एबीपी माझा वेब टीम Updated at: 12 Mar 2018 08:11 AM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, वन हक्क कायद्याची अंमलबजावणी, नद्या जोड प्रकल्पांचा प्रश्न, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ, श्रावणबाळ पेन्शन योजना, बोंडअळी व गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न, अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी लाँग मार्च काढला आहे.
4
5
6