✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

पहले नाम बोलिये...नाव विसरलेल्या आठवलेंना राष्ट्रपतींची सूचना

एबीपी माझा वेब टीम   |  05 Jul 2016 12:17 PM (IST)
1

या शपथविधीसाठी आठवलेंनी डोक्यावर निळा फेटा बांधला होता.

2

3

यानंतरही शपथेचा पूर्ण मायना वाचताना आठवले अडखळत होते. त्यावेळी राष्ट्रपती त्यांना शपथ वाचण्यास मदत करत होते.

4

मात्र त्यांनी नावही गाळून पुढे शपथ वाचण्यास सुरुवात केली. मात्र त्याचवेळी राष्ट्रपतींनी आठवलेंना थांबवून नाव घेण्यास सांगितलं.

5

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सर्व मंत्र्यांना शपथ देत होते. राष्ट्रपतींनी मी....., अशी सुरुवात करुन दिली. त्यावेळी मी .... या ठिकाणी आठवलेंनी स्वत:चं नाव घेणं आवश्यक होतं.

6

शपथ वाचताना आठवले स्वत:चं नावच घेण्यास विसरले.

7

या शपथविधीदरम्यान संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष रामदास आठवलेंवर एकवटलं होतं. मात्र शपथविधीदरम्यान रामदास आठवले काहीसे गोंधळलेले दिसले.

8

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्तारात आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांना मंत्रिपद मिळालं. आठवलेंसह 19 जणांनी आज पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • पहले नाम बोलिये...नाव विसरलेल्या आठवलेंना राष्ट्रपतींची सूचना
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.