राजापूरच्या जंगलात मनसोक्त हिंडणाऱ्या हरणांचे कळप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Aug 2017 08:53 PM (IST)
1
सर्व फोटो अशोक काळे, वनाधिकारी, राजापूर
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्यासाठी शासनानं निधी जाहीर केला असून त्यातून पर्यटकांसाठी सोयी करण्यात येणार आहेत.
3
या परिसरात मोठ्या संख्येने हरणांसह वन्यजीव असून याला हरिण पार्क म्हणून घोषित करण्यात आले आहे.
4
राजापूर येथील वनविभागच्या जंगलात मुक्तपणे हिंडणारी हरणांचे हे सुरेख फोटो वनअधिकारी अशोक काळे यांनी कॅमेऱ्यात कैद केले आहेत.
5
सध्या या परिसरात चांगल्या प्रमाणात हिरवळ असल्याने हरणांचे कळप आढळून येत आहेत.
6
येवला तालुक्यातील पूर्व भागात हरणांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. या ठिकाणच्या जंगलात अशी मनसोक्त वावरणारी हरणं पाहायला मिळतात.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -