सहा लाख दिव्यांनी अयोध्या लखलखली, गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनेही घेतली दखल
एबीपी माझा वेब टीम | 27 Oct 2019 10:35 AM (IST)
1
2
3
शनिवारी श्रीराम चरित्रांमधील देखाव्यांसह अयोध्येमध्ये शोभायात्रेचही आयोजन करण्यात आलं होतं.
4
दिव्यांच्या रोषणाईसोबतच जवळपास 226 कोटींचा निधी असलेल्या योजनांचंही लोकार्पण करण्यात येईल.
5
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांनी अयोध्येतील दिवाळी अधिक स्पेशल करण्यासाठी खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
6
या दिव्यांमुळे संपूर्ण अयोध्या दिव्यांच्या प्रकाशाने लखलखून निघाली. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनेही या उपक्रमाची दखल घेतली आहे.
7
दिवाळीच्या पूर्वसंधेला संपूर्ण अयोध्येत सहा लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले. फक्त अयोध्येच्या घाटावर चार लाख दहा हजार दिवे लावण्यात आले.