दीपिकाचे वधूच्या रुपातील हटके अंदाज
एबीपी माझा वेब टीम | 12 Nov 2018 09:31 PM (IST)
1
किंग खान सोबतच्या 'चेन्नई एक्सप्रेस' मधील हा ब्रायडल लूक चाहत्यांना खूप आवडला होता.
2
दीपिकाच्या राजपूती अंदाजातील हे रुप 'पद्मावत' चित्रपटातील आहे.
3
'बाजीराव मस्तानी' चित्रपटात दीपिकाने एका दृश्यात लहंगा परिधान केला तर दुसऱ्या फोटोत शरारा परिधान केलाय.
4
दीपिका पदुकोणचा हा ब्रायडल लूक तिच्या सुपरहिट 'बाजीराव मस्तानी' चित्रपटातील आहे.
5
दीपिकाचा हा लूक एका फॅशन शो मधील आहे. यात दीपिकाने ब्रायडल लूकमध्ये रॅम्प वॉक केला होता.