✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

ती आली, तिने पाहिलं, तिने जिंकलं सारं... 'मी होणार सुपरस्टार'च्या मंचावर दीपिका

एबीपी माझा वेब टीम   |  15 Jan 2020 09:04 AM (IST)
1

पिवळ्या आणि लाल रंगाच्या साडीत दीपिका फारच सुंदर दिसत होती. दरम्यान दीपिका पदुकोणनचा 'छपाक' सिनेमा 10 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला होता. सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. दीपिकाने सिनेमात अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या तरुणीची व्यक्तिरेखा साकारली आहे.

2

आदर्श शिंदे, राहुल देशपांडे, मृणाल कुलकर्णी हा शो जज करत असून पुष्कर श्रोत्री या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडत आहे. गाण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलेल्या गायकांना या शोद्वारे स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध करण्याची संधी मिळत आहे.

3

दीपिकाचं सेटवर आगमन होताच सगळा माहोलच बदलून गेला. स्पर्धकांची गाणी ऐकत, त्यांचा उत्साह वाढवत दीपिकाने या मंचावर धमाल उडवून दिली. इतकंच नाही तर या अनोख्या संगीत मैफलीत दीपिका स्वत:ही सामील झाली. धमाकेदार गाणी सादर करत दीपिकाने या मैफलीत अनोखे रंग भरले.

4

स्टार प्रवाहवर सुरु झालेल्या 'मी होणार सुपरस्टार' या कार्यक्रमाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. नुकतंच या कार्यक्रमात खास हजेरी लावली ती दीपिका पदुकोणने. 'छपाक' सिनेमाच्या प्रमोशनसाठी दीपिका 'मी होणार सुपरस्टार'च्या सेटवर आली होती.

5

खास बात म्हणजे दीपिकासाठी आदर्श शिंदे आणि राहुल देशपांडे यांनी देखिल खास गाणी सादर केली आणि या गाण्यांना दीपिका आणि प्रेक्षकवर्गाकडून दिलखुलास वन्समोअर मिळाला. 18 आणि 19 जानेवारीच्या विशेष भागात दीपिकासोबतची ही खास मैफल पाहायला मिळणार आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • ती आली, तिने पाहिलं, तिने जिंकलं सारं... 'मी होणार सुपरस्टार'च्या मंचावर दीपिका
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.