✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

दीपिका आणि विन डिझेलचा लुंगी डान्स!

एबीपी माझा वेब टीम   |  13 Jan 2017 12:53 PM (IST)
1

(Photo: Solaris)

2

(Photo: Solaris)

3

विन माझ्यासाठी एका टेडी बेअरसारखा आहे, असं दीपिका म्हणाली. (Photo: Solaris)

4

दीपिका क्वीन आहे… एंजल आहे.. ती माझ्या आयुष्यात आहे, हे माझं भाग्य आहे, असं म्हणत विन डिझेलने दीपिकाच्या गालावर किस केलं आणि चाहतेही अवाक झाले. (Photo: Solaris)

5

(Photo: Solaris)

6

विन डिझेलने त्याच्या लहानपणीची एक आठवण सांगितली. माझे वडील मला एका भारतीय गुरुजींकडे घेऊन गेले होते. त्यावेळी मी नाव कमावेन, असं त्यांनी सांगितलं होतं. हेच माझं भारतीय कनेक्शन आहे, असं विन म्हणाला. (Photo: Solaris)

7

दीपिकानेही विनचं कौतुक स्वीकारत त्याच्यावर स्तुतिसुमनं उधळली. (Photo: Solaris)

8

विशेष म्हणजे याच दिवशी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पदाची शपथ घेणार आहेत. (Photo: Solaris)

9

(Photo: Solaris)

10

भारतीय चाहत्यांचं प्रेम आणि त्यांनी केलेल्या स्वागतामुळे विन डिझेल भारावून गेला होता. (Photo: Solaris)

11

या सोहळ्याला रणवीर सिंग, शाहिद कपूर, इरफान खान, करण जोहर, क्रिती सॅनन, शबाना आझमी, हुमा कुरेशी यासारखे कलाकार उपस्थित होते. (Photo: Solaris)

12

दीपिकाने आपला सहकलाकार, हॉलिवूडस्टार विन डिझेलला लुंगी नेसवून ‘लुंगी डान्स’ करायला लावला. (Photo: Solaris)

13

दीपिका-विनचा चित्रपट 20 जानेवारीला हॉलिवूडमध्ये प्रदर्शित होत आहे. (Photo: Solaris)

14

दीपिका पदुकोनचं हॉलिवूड पदार्पण असलेल्या ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न ऑफ झँडर केज’ या चित्रपटाचा रेड कार्पेट इव्हेंट मुंबईत झाला.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • दीपिका आणि विन डिझेलचा लुंगी डान्स!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.