दीपिका आणि रणवीर मॅचिंग ड्रेसमध्ये शाहरुखच्या पार्टीत!
एबीपी माझा वेब टीम | 13 Jan 2018 10:05 AM (IST)
1
2
3
दरम्यान, मोठ्या वादानंतर दीपिका आणि रणवीर यांचा 'पद्मावत' सिनेमा 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
4
5
6
दोघे एकाच गाडीतून थट्टा मस्करी करत पार्टीत पोहोचले.
7
8
9
10
पण या पार्टीत दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंह एकत्र पोहोचले आणि तेही मॅचिंग ड्रेसमध्ये.
11
12
13
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने आपली खास मैत्रीण काजल आनंदच्या बर्थ डेनिमित्त मन्नत बंगल्यावर पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. (Photo: Manav Mangalani)