बीडमध्ये शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवरायांच्या पुतळ्याची आकर्षक सजावट
एबीपी माझा वेब टीम | 19 Feb 2017 08:41 AM (IST)
1
2
3
4
5
6
7
8
9
10
सर्व फोटो : कृष्णा घेंबड
11
बीडमध्येही शिवजयंतीनिमीत्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आकर्षक सजावट करण्यात आली होती. त्यावेळी टिपलेली खास छायाचित्रे..
12
तारखेनुसार साजरी केल्या जाणाऱ्या शिवजयंतीनिमीत्त राज्यासह देश आणि विदेशातही विवीध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरात विविध संघटनांकडून मिरवणुका, रॅलींचं आयोजन करण्यात आलं आहे.