अंगावर शहारे आणणारा रेल्वेचा प्रवास
एबीपी माझा वेब टीम | 19 Jul 2016 12:01 AM (IST)
1
अशा प्रवासांमुळे मोठ्या दुर्घटना होत आहेत. त्यामुळे प्रवाशांनी देखील या थरारक प्रवासापासून दूर राहणं गरजेचं आहे.
2
धोकादायक प्रवासावर प्रशासन देखील नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत आहे.
3
अनेक प्रवासी जीवावर बेतेल असा प्रवास करत आहेत.
4
मात्र तरी देखील गर्दी आहे तेवढीच आहे.
5
मथुरेला जाण्यासाठी सरकारकडून जास्तीत जास्त गाड्या पुरवण्यात आल्या आहेत.