मनात धडकी भरवणारे हे चार रेल्वे मार्ग!
अर्जेटिनामध्ये ए लास नुबेस एंडीज पवर्गरांगामधून रेल्वे मार्ग सुरु करण्यात आला आहे. हा रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी तब्बल 27 वर्ष लागली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऑस्ट्रेलियातील कुरैंडा सीनिक रेल्वे मार्गही आपल्या वेगळेपणासाठी ओळखला जातो. हा रेल्वे मार्ग अनेक दऱ्या, डोंगरातून जातो.
अमेरिकेतील जॉर्जटाऊन रेल्वे मार्ग हा देखील सर्वात खतरनाक समजला जातो. हा रेल्वे मार्ग जवळजवळ 640 फूट उंचीवर आहे.
मनात धडकी भरवणारा भारतातील रेल्वेमार्ग हा चेन्नई आणि रामेश्वरममध्ये आहे. हा 1914मध्ये इंग्रजांनी हा रेल्वे मार्ग तयार केला होता. या रेल्वे मार्गाचं अंतरही बरंच आहे.
रेल्वे प्रवासात आपण अनेकदा नद्यांवर असणाऱ्या पुलांवरुन प्रवास करतो. पण जगात असे चार रेल्वे मार्ग आहेत जे पाहून आपल्या मनात नक्कीच धडकी भरते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -