वॉर्नरच्या पत्नीला एअरपोर्टवरच रडू कोसळलं!
एबीपी माझा वेब टीम | 30 Mar 2018 04:40 PM (IST)
1
यावेळी बोलताना वॉर्नर म्हणाला की, 'माझी पत्नी आणि मुलींसाठी हा अत्यंत कठीण काळ आहे. मी पुढील काही दिवसात संपूर्ण प्रकाराबाबत तुमच्या सगळ्यांशी बातचीत करेन.'
2
3
4
5
वॉर्नर जेव्हा एअरपोर्टमधून बाहेर आला त्यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी कॅन्डिस आणि त्याच्या दोन मुलीही होत्या.
6
दुसरीकडे डेव्हिड वॉर्नरही काल सिडनी एअरपोर्टवर पोहचला.
7
बॉल टॅम्परिंग प्रकरणी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली. काल हे दोन्ही खेळाडू मायदेशी परतले. यावेळी स्टीव्ह स्मिथने पत्रकार परिषद घेऊन झाल्या प्रकाराबद्दल माफीही मागितली. यावेळी तो अक्षरश: हमसून हमसून रडत होता.