✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

बॉल टॅम्परिंग प्रकरणात बारा महिन्यांची बंदी, वॉर्नर म्हणतो...

एबीपी माझा वेब टीम   |  29 Mar 2018 12:01 PM (IST)
1

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील काळा दिवस ठरलेल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात खेळाडूंना शिक्षा देण्यात आली आहे.

2

या खेळाडूंविषयीची सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, जगभरातील दिग्गज खेळाडूंनीही त्यांच्यावर टीका केली आहे.

3

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि माजी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर या दोघांवरही बारा महिन्यांची बंदी घालण्यात आली, तर त्यांचा सहकारी खेळाडू कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला नऊ महिने क्रिकेट खेळता येणार नाही. शिवाय स्मिथ आणि वॉर्नरला यावर्षी आयपीएलही खेळता येणार नाही.

4

''दीर्घ श्वास घेऊन, कुटुंब, मित्र आणि विश्वासू व्यक्तींसोबत वेळ घालवायचा आहे, लवकरच पुन्हा यावर बोलू,'' असं वॉर्नरने सांगितलं.

5

''ऑस्ट्रेलिया आणि जगभरातील माझ्या चाहत्यांनो, मी सिडनीला परतत आहे. चुकी झाली, ज्यामुळे क्रिकेटचं मोठं नुकसान झालं. मी माझी चूक मान्य करतो आणि त्याची जबाबदारी घेतो,'' असं वॉर्नरने म्हटलं आहे.

6

''या चुकीचा क्रिकेट चाहत्यांना त्रास सहन करावा लागला, याची मला पूर्ण जाणीव आहे. हा त्या खेळावर काळा डाग आहे, ज्यावर मी बालपणापासून प्रेम करतो,'' असंही वॉर्नरने पुढे म्हटलं आहे.

7

या सर्व प्रकरणानंतर डेव्हिड वॉर्नरने स्वतः पुढे येत आपलं म्हणणं मांडलं आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • बॉल टॅम्परिंग प्रकरणात बारा महिन्यांची बंदी, वॉर्नर म्हणतो...
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.