बॉक्स ऑफिसवर आमीरची 'दंगल', पहिल्या दिवशी कमावले...
एबीपी माझा वेब टीम | 24 Dec 2016 12:21 PM (IST)
1
2
3
4
5
6
पहिल्या तीन दिवसांत दंगल 100 कोटींचा आकडा पार करेल असा अंदाज ट्रेड अनालिस्ट तरण आदर्श यांनी व्यक्त केला आहे.
7
शाहरुखच्या फॅनला मागे सारत आमीरचा दंगल दुसऱ्या नंबरवर आला आहे.
8
9
10
नोटाबंदीनंतरही आमीरच्या दंगलने मोठी कमाई केली आहे.
11
मात्र पहिल्या दिवसाच्या कमाईत आमीरच्या दंगलला सलमान खान सुलतानचा रेकॉर्ड मोडता आलेला नाही.
12
शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या दंगलनं 29.78 कोटींची कमाई केली आहे.
13
मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या बहुप्रतिक्षीत 'दंगल'नं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला आहे.