पाण्याच्या आत डान्सचा तडका!
एबीपी माझा वेब टीम | 01 Jun 2016 04:07 PM (IST)
1
स्टार प्लसवर हा शो असणार आहे. यामध्ये धर्मेश येलांदे, शक्ती मोहन आणि पुनीत पाठक असणार आहे.
2
बाजीराव मस्तानी सिनेमातील 'दीवानी मस्तानी' गाण्यावर कोरिओग्राफी करणारा रेमो डिसूजा या शोमध्ये जज असणार आहे.
3
शोच्या दुसऱ्या सीजनच्या पहिल्या भागाचं शूटिंग अॅक्यूमेजिकामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
4
आगामी डान्स रियालिटी शो डान्स+सीजन 2चं शूटींग चक्क वॉटर पार्कमध्ये करण्यात आलं आहे. प्रेक्षकांना काही तरी वेगळं देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
= 4">